ढाणकी शहरात मेंन रोडवर वाहतुकीची कोंडी,रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना करावा लागतो मानसिक त्रास
ढाणकी - प्रतिनिधी प्रविण जोशी . ढाणकीः मेन रोड भारतीय स्टेट बॅंक जवळ नागरीकांनी रस्त्यांच्या बाजूला दुचाकी तरलावल्यामुळे रस्ता रूंद झाला त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरीकांसह वाहन चालकांची कोंडी झाली.जुन्या…
