हेल्पिंग हँड्स व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिवस साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) जागतिक पर्यावरण दिन हा पर्यावरणाला समर्पित एक दिवस आहे आणि पर्यावरणाच्या समस्या बद्दल सामान्य लोकांमध्ये जागृतता पसरवण्यासाठी साजरा केला जातो विविध समाज आणि समुदायातील लोकांना…
