करंजी पोस्टवर पकडल्या देशी दारूच्या आठ पेट्या
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) होळीनिमित्त मोठ्या प्रमाणात देशी दारूची विक्री केले जाते यातही बनावट दारूचा भरणा असतो ज्या जिल्ह्यात दारूबंदी आहे अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारू या पेट्या पाठविल्या…
