पियुष रेवतकर यांची आमरण उपोषणाला भेट मत्स्य व्यावसायिकांना न्याय न मिळाल्यास गाठ संभाजी ब्रिगेडशी -पियुष रेवतकर.
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) मत्स्य व्यावसायिकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार पासून कारंजा येथील तहसील कार्यालय समोर बेमुदत आमरण उपोषनाला सुरवात केली.कार नदी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था कारंजा घाडगे या…
