शाळा पुर्व तयारी मेळावा पाईकमारी येथे साजरा
समुद्रपुर तालुका अंतर्गत पाईकमारी येथे शासनाने सुरू केलेल्या शाळा पूर्व तयारी या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेत शाळा, पुर्व तयारी मेळावा दिंडी कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठीत नागरीक महीलाभजन मंडळ…
