जागतिक कुटुंब दिनाच्या निमित्ताने स्व. श्री गणपतराव धोडरे महाराज यांचे शेतातील घरी स्नेहमीलन सोहळा साजरा
पोंभुर्णा वार्ताहर आज जागतिक कुटुंब दिनाच्या निमित्ताने स्व. श्री गणपतराव धोडरे महाराज यांचे शेतातील घरी स्नेहमीलन सोहळा साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात परिवारातील सर्व बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…
