निराधार दिव्यांगाना तात्काळ अनुदान वितरीत करा – मनिष डांगे,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
सहसंपादक:प्रशांत बदकी निराधार दिव्यांगाना तात्काळ अनुदान वितरीत करा - मनिष डांगेजिल्ह्यामध्ये एकूण 97, 608 लाभार्थी आहेत यामध्ये संजय गांधी निराधार योजना 29, 171श्रावण बाळ योजना 50, 300इंदिरा गांधी विधवा निवृत्ती…
