वरिष्ठ अधिवक्ता मारहाण प्रकरणी ठाणेदारावर निलंबनाच्या कारवाईची मागणी
सहसंपादक:प्रशांत बदकी महाराष्ट्र नवनिर्माण जनहित कक्ष व विधी विभागाचे मुख्यमंत्र्यांना निवेदनवाशिम - मालेगाव येथील वरिष्ठ अधिवक्ता सुदर्शन गायकवाड हे आपल्या पत्नीला वाहनाव्दारे दवाखान्यात घेवून जात असतांना २२ मे रोजी ठाणेदार…
