सावळी सदोबा येथे सर्वधर्मीय संमेलन (मा.डॉ.दिलीप भुजबळ पाटील यांनी केले मार्गदर्शन)
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दूरक्षेत्र सावळी सदोबा येथे गुडीपाडवा , श्रीराम नवमी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती,गुडफायडे, हनुमान जयंती,रमजान ईद सारख्या धार्मिक सण उत्साहाच्चा पार्श्वभूमीवर जातीय…
