सोई सुविधा नाहीत तरी प्लॉट विक्री जोरात सुरु दोन लेआउटची चौकशी होणार ?, प्लॉट विक्री चं गोड बंगाल ?
सहसंपादक : रामभाऊ भोयर सोई सुविधाउपलब्ध करुन दिल्याचं नाही तरी शहरात वैध म्हणावं की अवैध लेआऊट धारकांनी मोठमोठे बॅनर, पोस्टर परिसरात लाऊन रंगीत आकर्षक माहिती पत्रक घरोघरी देऊन जाहिरातबाजीला ऊत…
