जि.प.प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती करंजी ( सो ) येथे नवीन व्यवस्थापन समितीची निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आज दि ४-१२-२१ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजी ( सो ) येथील नवीन शाळा व्यावस्थापन समिती गठीत करण्यात आली.शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी : मा.विजयभाऊ…
