वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या, इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या दोन पत्रकार यांच्यावर भ्याड हल्ला
माईक, कॅमरा,हल्ले खोरांनी लुटले, सुदैवाने पत्रकार प्रतिनिधी वाचले! यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुका अंतर्गत काळी दौलत खान येथे शुक्रवार दिनांक ३ डिसेंबर रोजी दुःखद घटना घडली या घटनेत एका युवकाचा निर्घुण…
