स्थानिकांना रोजगार मिळालाच पाहिजे : मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे यांची आक्रमक भूमिका
चंद्रपूर-राजुरा तालुक्यातील गौरी पवनी या कोळसा खाणीत श्री. बुद्धा या कंपनीला कंत्राट मिळालेले आहे सदर कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात बाहेर राज्यातील कामगारांना रोजगार देण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे 80…
