नगरपंचायतीच्या हदितील अतिक्रमण थांबवा.महाराष्ट्र राज्य मराठा साम्राज्य संघ यांची जिल्हा अधिकारी यांच्या कडे मागणी
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर हिमायतनगर नगरपंचायत च्या मालिकेतील वार्ड क्रमांक चार मधील नगरपंचायत च्या मालकीची शासकीय विहीर अतिक्रमण होत असल्याबाबतमहोदय वरील विषय सादर करण्यात येते किहे विहीर साधारण पंचवीस वर्षापासून ग्रामपंचायत…
