हिमायतनगर स्मशान भूमीच्या चौथऱ्याची उभारणी न करता अर्धवट ठेवले काम?
प्रतिनिधी:परमेश्वर सूर्यवंशी, हिमायतनगर …अहो खरेच मड्याच्या टाळूवरील लोणी ठेकेदाराने लाटले..?👉🏻नगर पंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी ! हिमायतनगर. प्रतिनिधी :- शहरातील लकडोबा चौकात असलेल्या हिंदू समाज स्मशानभूमी विकसित करण्याचे काम २२…
