कृतज्ञता पुरस्काराने पत्रकार शेख असलम सन्मानित सर्वच स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव
परमेश्वर सुर्यवंशी ...प्रतिनिधी कोरोनाच्या महाभयंकर काळात आपल्या जिवाची पर्वा न करता पञकार क्षेञातील असामान्य व्यक्तीमहत्व मा.श्री शेख अस्लम यांनी आपल्या परीने अनमोल योगदान दिले यांचीच दखल घेत दि.५ रोजी…
