जंगोदाई पेनठाणा येथे कृतज्ञता सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यवतमाळ :- यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील जंगोदाई पेनठाणा येथे आदिवासी 17 संवर्ग (PESA) अंतर्गत उमेदवारांना कायमस्वरूपी नियुक्ती मिळवून देण्यासाठी लढा देणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ कृतज्ञता सत्कार…
