ग्रामीण भागातील लाईन च्या समस्या तात्काळ निकाली काढा अन्यथा आंदोलन करू – मनसे रिसोड
पावसाळ्यात ग्रामीण भागात विजेच्या समस्या लक्षात घेता सर्व सामान्यांना त्रास सहन करावा लागतो त्यामुळे विज समस्या बाबत आज उपकार्यकारी अभियंता रिसोड येथे , इं. देवतळे साहेब यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना…
