आधी ग्रामपंचायतीची निवडणूक नंतर सरपंच पदांची निवडणूक राज्य सरकारचा निर्णय
प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी होणार मतदानया ग्रामपंचातयींच्या सरपंचपदासाठी आधी जाहीर केलेली आरक्षणाची सोडत रद्द करण्याचा राज्य सरकारने घेतला…
