नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांच्या आदेशाला खो गुत्तेदार, रस्त्याच्या कामासाठी वापरात आहेत गटाराचे पाणी
हिमायतनगर प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी शहरातील परमेश्वर मंदिर कमान ते उमर चौक परिसरात होत असलेल्या रस्त्याच्या कामात संबंधित गुत्तेदारा कडून या ठिकाणी असलेल्या घाण गटारातील पाणी टँकर मध्ये घेऊन या रस्त्यावर टाकले…
