मुलभूत सुविधेअभावी आनंदवाडी प्रभागाचा विकास खुंटला,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आंदोलनाचा इशारा
सहसंपादक:प्रशांत विजयराव बदकी नाल्याची साफसफाई, रस्ते दुरुस्तीसह पोल उभारणीची गरजमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आंदोलनाचा इशारावाशिम - शहरातील अकोला नाकाजवळील आनंदवाडी प्रभागातील नाल्याची साफसफाई, रस्तेदुरुस्ती आदी मुलभुत सुविधा मोडकळीस आल्या आहेत. यासोबतच…
