वकीलावर झालेल्या मारहाणीचा जिल्हा विधिज्ञ मंडळाच्या वतीने निषेध दोषी पोलीस अधिकार्यांवर कारवाईसह तपास सीबीआयकडे देण्याची मुख्यमंत्र्यांना मागणी
सहसंपादक:प्रशांत बदकी वाशिम - २२ मे रोजी मालेगाव येथील जेष्ठ विधिज्ञ सुदर्शन गायकवाड यांच्यावर पोलीसांकरवी झालेल्या मारहाणीचा वाशीम जिल्हा विधिज्ञ मंडळाने तीव्र निषेध नोंदविला असून या प्रकरणातील दोषी अधिकार्यांवर त्वरीत…
