केंद्राचे ऑक्सीजन प्लांट वगळून चव्हाण यांनी प्लांट आणला असेल तर त्यांचे अभिनंदन – प्रवीण साले
प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर नांदेड जिल्ह्यातील रुग्णांना मोठा आधार देण्यासाठी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या दोन ऑक्सिजन प्लांट शिवाय पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जर ऑक्सीजन प्लांट उभारण्यासाठी मंजुरी मिळवली असेल तर त्यांचे…
