सरकारने जनतेची बाजू घेऊन खासगी रुग्णालयांवर कारवाई करावी- धनंजय शिंदे
प्रतिनिधी:सुमित शर्मा,नाशिक नाशिक मध्ये आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते आणि Operation Hospital या अभियानाचे समन्वयक श्री जितेंद्र भावे यांच्या नेतृत्वात कोरोना महामारीच्या काळात नाशिक मध्ये सामान्य रुग्णाचे करोडो रुपये वाचले…
