देगलूर-बिलोली विधानसभा पोट निवडणूकित पंढरपूरच्या निकालाची पुनरावृत्ती होईल-खा.प्रतापराव पाटील चिखलीकर
हिमायतनगर प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या दुर्दैवी निधनामुळे रिक्त झालेल्या देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूकीत पंढरपूरच्या निकालाची पुनरावृत्ती होईल असा विश्वास खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी देगलूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलतांना व्यक्त…
