बौद्ध पौर्णिमेचे औचित्यसाधून डॉ. कुणाल भोयर व त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने गरजुंना अन्नदान व वैद्यकीय तपासणी
तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225). राळेगाव तालुक्यातील एक सेवाभावी व्यक्तीमत्व म्हणून डॉ. कुणाल भोयर यांची ओळख आहे. गोर गरीब रुग्णांना अविरत सेवा देण्याचे व्रत त्यांनी अंगिकारले. आज त्याचा परत एकदा…
