राळेगाव येथे बोगस बियाण्यावर धाड दोन युवक अटक,बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी
राळेगांव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) जिल्हा परिषद कृषी विभाग व जिल्हा गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या संयुक्त कारवाई मध्ये राळेगांव येथे बोगस बियाणे पकडण्यात आले. मिळालेल्या गुप्त माहिती नुसार आज…
