पोलीस सुस्त, दारू विक्रेते मस्त, चिकणी – डोंगरगाव अवैध दारूचा अड्डा ?
वरोरा:- वरोरा तालुक्यातील चिकणी गाव आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी मुख्य बाजारपेठ या गावात मागील काही महिन्यांपासून या गावात अवैध बनावट दारूची विक्री मोठया प्रमाणात सुरू असल्याने काही महिन्यांपासून आलेल्या बीट जमादारामुळे…
