करंजी येथे पीक विमा संदर्भात आढावा व समाज भवन लोकार्पण
करंजी येथे पीक विमा संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली, राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार. प्रा. अशोक उईके यांनी यावेळी नागरिकांच्या पीक विम्यासंदर्भात समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या.…
