अभिनंदन चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंदी हटवली, पुनर्वसनमंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती
मागील पाच वर्षांपासून सुरू असलेली चंद्रपुरातील दारूबंदी हटवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहेजिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैध दारू विक्री जोमात सुरू असल्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडते आहे, म्हणून जिल्ह्यातील…
