माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या प्रयत्नास यश, हिमायतनगर येथील कनकेश्वर तलावाच्या सुशोभीकरणा साठी 1 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर
माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या प्रयत्नास यश परमेश्वर सुर्यवंशी प्रतिनिधी हिमायतनगर तालुक्यातील शिवसेनेचे प्रथम नगर अध्यक्ष कुणाला राठोड यांच्या प्रयत्नातून कनकेश्वर तलावाच्या सुशोभीकरण करण्यासाठी जवळपास एक कोटी पंचाहत्तर लाख रुपयांचा…
