नाशिक मध्ये धुक्याची चादर, शेतकरी मात्र चिंतेत
प्रतिनिधी:तेजस सोनार,नाशिक नाशिकमध्ये 4 दिवसापासून सुर्यनारायनाचे दर्शन झालेले नाही. बऱ्याच दिवसानंतर हा अनुभव नाशिक करांना मिळाला आहे , शहरी भागात लोक या अपरिस्थितीचा आनंद घेताना दिसून येत आहेत. परंतु त्याच…
