राळेगाव मतदार संघात आता धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीचा उबाळा मेजर जीवन कोवेच्या रूपात
सहसंपादक : रामभाऊ भोयर 77 राळेगाव विधानसभा मतदार संघात सध्या धनशक्तीचे प्रदर्शन सुरू आहे पण एक असाही उमेदवार आहे ज्यांचे कडे धन नसून मना मनात घर करून बसले ते अंतरगावचे…
