महाविकास आघाडीच्या वतीने राळेगाव मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी सर्व स्तरातील लोकांचे सहकार्य
सहसंपादक : रामभाऊ भोयर विधानसभा निवडणुका जशा जशा जवळ येऊ लागल्या तसा तसा प्रचाराला वेग येऊ लागला असून प्रत्येक उमेदवार आपापल्या पक्षाकडून आश्र्वासित करून मतं आपलीसी करून देण्यासाठी प्रयत्न करत…
