मध्यरात्रीच्या सुमारास सरसम येथील दुकानाला भीषण आग; 5 लाखाचे नुकसान सर्व सामान जळून खाक.
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी : प्रशांत राहुलवाड . ... हिमायतनगर - तालुक्यातील सरसम येथील न्यू साई किराणा दुकान आगीत खाक झाले ,चार ते पाच लाख रुपयांचे सामान जळून खाकसाईनाथ रामजी कुचलवाड…
