मंदिराचे रखडलेले काम पुन्हा सुरु,गावकऱ्यांनी एकत्र येत घेतला पुढाकार
प्रतिनिधी: विलास राठोड उमरखेड तालुका (ग्रामीण ) उमरखेड तालुका अंतर्गत येणाऱ्या निंगनूर ग्रामपंचायत मधील नागेवाडी गावामध्ये मागील तीन ते चार वर्ष पासून मंदिराचे काम रखडले होते . श्री संत सेवालाल…
