ट्रॅक्टर – ऍक्टिवा च्या अपघातात एकाचा मृत्यु ,दुसरा गंभीर जखमी,24 तासानंतरही कोणतीही कारवाई नाही,पोलीस प्रशासन सुस्त का?
वरोरा तालुक्यातील पांझुर्णी येथून वरोरा शहराकडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रक्टर च्या धडकेत 17 जानेवारी 2023 ला सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान स्कुटी चालक रियाझ खाँ पठाण व छत्तीसगड…
