कोसारा येथील प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा: शेतकरी चंद्रशेखर टापरे
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर दिवसेंदिवस महागाईचा भडका वाढत असल्याने त्याचा फटका आता शेतकऱ्यांना लागणाऱ्या प्रत्येक वस्तूवर बसत आहे. जसे की रासायनिक खते बी बियाणे. प्रामुख्याने विदर्भात रब्बी हंगामात हरभरा…
