शेतातील असलेल्या गोडाऊनच्या शटरचे कुलूप तोडून २० क्विंटल कापूसाची चोरी
संग्रहित फोटो राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव येथील किराणा दुकानदार अशोक वर्मा यांच्या शेतात निघालेला २० क्विंटल कापूस असलेल्या गोडाऊन मध्ये भरून होता दिं २ जानेवारी २०२३ च्या मध्यरात्री…
