सुशगंगा पॉलिटेक्निक वणी येथे alumni meet साजरा,वेकोलीचे GM आलोक कुमार यांची प्रमुख उपस्थिती
सुशगंगा पॉलिटेक्निक वणी येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2022 लाalumni meet साजरा करण्यात आला. कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून WCL वणी North Area चे General Manager मा. श्री आलोक ललित…
