22 हजारांची लाच घेताना बी डी ओ ला अटक
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी विठ्ठल जाधव यांना लाच मागितल्या प्रकारणी रंगेहात पकडण्यात आले. सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की गावातील लाभार्थ्यांचे सिंचन विहिरीचे बांधकाम पूर्ण झाल्याने बांधकामाचे…
