स्वस्त ध्यान्य दुकानातून गहू गायब, ( गव्हाच्या पोळीची चव दोन महिन्यासाठी भाकरीच्या चवीत बदलणार )
सहसंपादक : रामभाऊ भोयर शासकीय स्वस्त धान्य दुकानातुन गहू गायब करण्यात आला असून ज्वारी वाटप करण्यात येत आहे. गणपती, महालक्षमी उत्सव आले असून जनतेला गोड शिधा वाटप करण्याऐवजी ज्वारी वाटप…
