लखाजी महाराज विद्यालयाची तालुका विजेता परंपरा कायम, खो खो चा संघ तालुका विजेता
सहसंपादक : रामभाऊ भोयर शासनाच्या वतीने शिक्षण विभाग माध्यमिक यांच्या वतीने राळेगाव येथे तालुका स्तरावरील वेगवेगळ्या वयोगटातील इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय यांच्या मैदानावर दिनांक 21/8/2024 रोजी खो खो च्या स्पर्धा…
