जीवन बोधी बौद्ध यांचा रमाई जयंती कार्यक्रमात भारतीय संविधान, सन्मानचिन्ह , शाल ,पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार
सहसंपादक: रामभाऊ भोयर नागपूर स्त्री भूषण रमाई आंबेडकर संस्था नागपूर द्वारा आयोजित रमाई आंबेडकर जयंती महोत्सव 2026 सर्वोदय नगर वाठोडा नागपूर येथे त्याच्ग मूर्ती माती रमाई जयंती कार्यक्रम उत्साह साजरा…
