उमरखेड येथील तहसील प्रांगणामध्ये वन विभागाच्या विरोधात आमरण उपोषण
उपोषणाचा दुसरा दिवस
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड आज दिनांक 5/7/ 2023 पासून उमरखेड येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात एकूण 6 प्रकरण घेऊन वन विभागाच्या विरोधात बेमुदत आमरण उपोषण सुरू केले…
