रामराव गायकवाड यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने केले शालेय साहित्य वाटप
प्रतिनिधी::प्रवीणढाणकी शहरातील सामाजीक राजकीय नेते म्हणून ओळख असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव गायकवाड यांच्या वाढदिवसा निमित्त शहरातील जिल्हा परिषद शाळेमध्ये पोलीस पाटील रमण रावते यांच्या अध्यक्षते खाली प्रमुख उपस्थिती…
