वडकी पोलिसांची गुटखा कंटेनर वर कारवाई:३९ लाखाचा गुटखा जप्त
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर सोमवार दिनांक 9/01/2023 रोजी मिळालेल्या गोपनीय माहिती वरून वडकी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विनायक जाधव यांनी आपल्या पथकासह वडकी पोलीस स्टेशन हद्दीतील देवधरी घाटात…
