यवतमाळ शहरातील आर्णी रोडवर मोकाट जनावरांचा धुमाकूळ
प्रतिनिधी : अरुण देशमुख यवतमाळ यवतमाळ शहरात आर्णी रोडवर मोकाट जनावरांचा धुमाकूळ असल्याकारणाने येणाऱ्या जाणाऱ्या व दुचाकी फोर चाकी वाहनाला वाहन चालवताना अडथळा निर्माण होत आहे यावर यवतमाळ नगरपालिकेचे दुर्लक्ष…
