राळेगाव तालुक्यातील सावरखेड येथे शासन आपल्या दारी , नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
राळेगाव तालुक्यातील सावरखेड व परिससर हा जंगली भाग असून येथे परिसरात आदिवासी लोकांची संख्या जास्त आहे. या परिसरातील नागरिकांना शासनाच्या विविध योजना काय असतात कशा घेता येईल या विषयावर आज…
