युवा पत्रकार जय राठोड यांना ‘राष्ट्रीय जनसेवा पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान,पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची आजवरची सर्वोच्च दखल
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर युवा पत्रकार तथा कवी, लेखक, गझलकार जय प्रकाश राठोड यांना लोकनिर्माण ग्रामीण विकास व संशोधन संस्था, महाराष्ट्र या नामांकित संस्थेच्या वतीने संभाजीनगर (औरंगाबाद) येथे पत्रकारिता…
